LinkedIn
समजून घ्या
— किशोर ससाणे
वैयक्तिक ब्रँडिंग, प्रभावी नेटवर्किंग, करिअरच्या नव्य संधी आणि व्यावसायिक यशाच मार्ग सुकर करण्यसाठी उपयुक्त ठरणार एक सविस्तर, व्यावहारिक आणि दिशादर्शक मार्गदर्शक.

या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?
व्यक्तिगत ब्रँडिंग
प्रभावी प्रोफाइल आणि ओळख कशी घडवावी.
प्रभावी नेटवर्किंग
योग्य लोकांशी अर्थपूर्ण संपर्क.
नव्या संधी
नोकरी, ग्राहक आणि भागीदारी मिळवण्याचे मार्ग.
यशस्वी करिअर
सातत्यपूर्ण वाढीसाठी व्यवहार्य पावले.

किशोर ससाणे
Content Specialist | Author | Entrepreneur | Digital Media Professional
मी किशोर ससाणे. लेखन, पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये आवडीने काम करणारा एक सर्जनशील व्यावसायिक आहे.
मराठी भाषेतील डिजिटल कंटेंट, संशोधन, बातम्यांचे लेखन, Content Strategy, Digital Marketing आणि Visual Storytelling या क्षेत्रांमध्ये मला कामाचा अनुभव आहे. सध्या Senior Content Specialist म्हणून कार्यरत असून, डिजिटल माध्यमांमधून वाचकांपर्यंत दर्जेदार आणि उपयुक्त माहिती पोहोचवण्यावर माझा भर असतो.
मी Mojkyaat या मराठी शॉर्ट न्यूज प्लॅटफॉर्मचा संस्थापक आहे. कमी शब्दांत, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. यासोबतच Bhoqoo या फूड स्टार्टअपच्या उभारणीवर काम करत आहे.
लेखन ही माझी विशेष आवड आहे. आर्थिक साक्षरता, करिअर, उद्योजकता आणि सामाजिक विषयांवर पुस्तके लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. 'पैशाचे स्वातंत्र्य', 'कमाईचे राजमार्ग' आणि 'LinkedIn समजून घ्या' हे माझ्या पुस्तक प्रकल्पांपैकी काही महत्त्वाचे प्रकल्प आहेत.
नवनवीन डिजिटल कल्पनांवर प्रयोग करणे, वेबसाइट्स आणि डिजिटल प्रॉडक्ट्स विकसित करणे, AI व Automation तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि त्यातून उपयुक्त व्यवसाय उभे करणे यामध्ये मला विशेष रस आहे.
माझा विश्वास आहे की, कल्पकता, सातत्य, तंत्रज्ञान आणि मातृभाषेची ताकद यांच्या जोरावर स्थानिक पातळीवरूनही मोठे आणि प्रभावी उपक्रम उभे करता येतात.
आजच तुमची प्रत मागवा
व्हॉट्सॲपवर तुमचे नाव आणि पत्ता पाठवा — पुस्तक थेट तुमच्या घरी.